Blog, Hair loss | | August 19, 2022
Are you experiencing hair loss? Get in touch with the best of our hair specialists in Pune to understand your hair condition. For a hair treatment or to get hair transplant, book an appointment with our dermatologists near you, call +919584584111.
केसांची घनता अनुवंशिक असते तसेच आहारातील पोषणततत्वे व केसांची निगा हयाही गोष्टींशी केसांची जाडी आणि मजबूती निगडीत असते. काहींचे केस मूलता:च जाड असतात तर काहींचे पातळ असतात, पण काहींच्या बाबतीत, केस गळल्यामुळे ते पातळ होतात. ही परिस्थिती अनेक कारणांनी उद्भवू शकते. एखाद्या आजारामुळे केस गळतात व पातळ दिसू लागतात, तसेच एखाद्या औषधाचा अथवा उपचारपद्धतीचाही केसांच्या जाडीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केस पातळ होतात. काही पोषणातत्वांच्या कमतरतेमुळेही केस पातळ होतात, तसेच केसांची नीट काळजी नं घेतल्यास ते गळू लागतात व पातळ दिसू लागतात. टक्कल हे बरेचदा अनुवंशिक असते व ते घालवण्याकरिता वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात परंतू इतर कोणत्या कारणामुळे जर केस पातळ झाले असतील तर काही रामबाण घरगुती उपायांच्या साह्याने केसांची जाडी व सौंदर्य परत मिळवता येते. ह्या लेखात आपण बघणार आहोत केसांची जाडी वाढवण्यासाठीचे निसर्गोपचार (natural hair growth tips in marathi) आणि काही सोपे घरगुती उपाय.
वरील घरगुती उपाय (home remedies for hair growth and thickness in marathi) केल्याने केसांची व डोक्याच्या त्वचेची निगा राखली जाते व केसांचे सौंदर्य टिकून राहते. हे घरगुती उपाय करूनही तुमचे केस वाढत नसतील किंवा केस गळण्याचे प्रमाण खूप असेल, ज्यामुळे तुम्हाला टक्कल पडू लागले असेल, तर तज्ञाचा सल्ला घेणेच योग्य ठरेल. असे केल्याने केस पातळ होण्याचे नेमके कारण शोधती येते व त्यावर योग्य तो उपाय करता येतो. तुम्हाला जर केस पातळ होण्याचे समस्या असेल, तर HairMD ह्या पुण्यातील ख्यातनाम हेयर ट्रान्स्प्लाण्ट सेंटर (hair transplant centre) ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी डॉक्टर्स तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील व तुम्हाला योग्य ते उपचार देऊन तुमची केस पातळ होण्याची समस्या दूर करतील. तिथे मिळालेल्या उपचारांच्या साह्याने तुमचे केस अधिक सुंदर दिसतील हे नक्की.
Are you looking for hair fall solution? Get in touch with the best of our hair doctors in Pune to cure your hair loss. To book an appointment for a hair treatment or hair transplantation, contact our dermatologists near you, call +919584584111.
Blog, Hair loss|Dr Dhanraj Chavan|
August 19, 2022
Caffeine does not cause hair loss. It is rather helpful in preventing hair fall and promoting hair growth. So, it is a myth that consuming coffee can hamper the health...
Blog, Hair loss|Dr Dhanraj Chavan|
August 19, 2022
Hair loss is a common hair condition affecting males and females alike. The causes of excessive hair fall include hormonal fluctuations, nutritional deficiencies, sun damage, and exposure to harsh chemicals.... 19916