Blog, Hair Transplant | | April 28, 2023
Are you experiencing hair loss? Get in touch with the best of our hair specialists in Pune to understand your hair condition. For a hair treatment or to get hair transplant, book an appointment with our dermatologists near you, call +919584584111.
सर्वसाधारणपणे, वाढत्या वयाबरोबर केस गळणे, टक्कल पडणे अशा समस्या उद्भवतात. बरेचदा टक्कल अनुवंशिक असते. काही जनुकीय घटकांमधील बादलांमुळे देखील टक्कल पडू शकते, तसेच काही आजार किंवा एखादे औषध किंवा उपचार ह्यांचा परिणाम केसांवर होतो. आहारातील पोषकतातवामच्या कमतरतेमुळेही टक्कल पडू शकते. केसांवर अति प्रमाणात केलेला रसायनिक पदार्थांचा वापर हासुद्धा केसांच्या वाढीसाठी अपायकारक ठरतो, ज्यामुळे केस गळू लागतात व टक्कल पडते.
टक्कल पडण्यावरील उपचार हे टक्कल पडण्याचा कारणावर अवलंबून असतात. .केस गळण्यावरील कोणतेही उपचार घेण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. औषधे, आहारातील बदल, तसेच टक्कल ज्या कारणाने पडले आहे त्या कारणावरील उपाय ह्या गोष्टी केसांच्या वाढीसाठी उपयुक्ता ठरतातंच, परंतू टक्कल पडण्यावरील सर्वात परिणामकारक उपचारांमध्ये अग्रगण्य स्थान आहे ते हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केसांच्या प्रत्यारोपणाला. केसांचे प्रत्यारोपण केल्यास, टक्कल दिसणे खूपसे कमी होते, केसांची वाढ बर्याच अंशी सुधारते व केस पुन्हा पूर्वीसारखे दाट आणि सुंदर दिसू शकतात. ह्या लेखामद्धे आपण टक्कल पडण्यावरील कारणे आणि उपचार (Causes and treatments for hair loss), हेअर ट्रान्सप्लांट चे फायदे (advantages of hair transplant), हेअर ट्रान्सप्लांट कसे करतात (hair transplant procedure) आणि हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च (hair transplant cost) ह्या बाबींविषयी माहिती घेणार आहोत.
Table Of Contents
टक्कल पडणे – कारणे आणि उपचार (Baldness: Causes and Treatments)
टक्कल पडण्यावरील उपचार (Baldness Treatment)
हेअर ट्रान्सप्लांट- फायदे (Benefits of Hair Transplant Surgery)
ट्रान्सप्लांट कसे करतात?(How is Hair Transplant Conducted?)
हेअर ट्रान्सप्लांट खर्च – भारतात केस प्रत्यारोपणाची किंमत (Hair Transplant Cost in India)
केसांचे प्रत्यारोपणच्यासाठी पुण्यातील तज्ञ डॉक्टर (Expert Doctors to Get a Hair Transplant in Pune)
टक्कल पडण्याची काही प्रमुख कारणे (Causes of Baldness) खालील प्रमाणे:
तुम्ही जर केसांचे प्रत्यारोपणच्यासाठी पुण्यातील तज्ञ डॉक्टर शोधत असाल, किंवा भारतात केस प्रत्यारोपण करण्यासाठी अनुभवी तज्ञ आणि सर्वोत्तम सोय कुठे आहे (best hair transplant treatment in India) ते शोधत असाल, तर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. कोणाकडे शस्त्रक्रिया करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल, पण, तुमच्या राहण्याच्या ठिकाणापासून ते क्लिनिक किती लांब आहे, तिथे मिळणार्या सोयी कोणत्या आहेत, जो तज्ञ तुमच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे त्याचा अनुभव किती आणि तो किती यशस्वी आहे, ह्या गोष्टींचा विचार करून हेअर ट्रान्सप्लांट कुठे व कोणाकडून करून घ्यायचे हे ठरवणे योग्य आहे. तुम्हाला केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लांट) करायचे असल्यास पुण्यातील एक उत्तम पर्याय म्हणजे HairMD. त्यांच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट surgeon’s ची एक उत्तम टीम आहे. ते तुम्हाला केस गळणे, टक्कल तसेच केसांच्या कोणत्याही समस्येवर उत्तम मार्गदर्शन करतील. अनेकांना इथले तज्ञ व ह्या हेअर ट्रान्सप्लांट सेंटर मध्ये अससेल्या सोयी सुविधा ह्यांचा फायदा झालेला आहे. HairMD मधील तज्ञांचे मार्गदर्शन आणि येथे मिळणारे उपचार, ह्यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या केसांचे सौंदर्य नक्कीच खुलवता येईल
Are you looking for hair fall solution? Get in touch with the best of our hair doctors in Pune to cure your hair loss. To book an appointment for a hair treatment or hair transplantation, contact our dermatologists near you, call +919584584111.
Blog, Hair Transplant|Dr Dhanraj Chavan|
April 28, 2023
Scalp eczema and psoriasis are very similar in appearance but there are some basic differences in the two health conditions. Scalp eczema causes patches of dry skin, which may be...
Blog, Hair Transplant|Dr Dhanraj Chavan|
April 28, 2023
Everyone wants to have silky and shiny hair but it takes some effort to attain this. For beautiful and lustrous tresses, it takes a healthy lifestyle and a good hair... 37999